केंद्रीय सार्वजनिक उपक्रमास पंतप्रधान करणार संबोधित Uncategorized On Apr 9, 2018 0 Share नवी दिल्ली । केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. सोमवारी नवी दिल्ली येथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या संमेलनात सहभागी होणार आहेत. 0 Share