कोलकाता । आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रारडर्स वर्चस्वाच्रा लढाईत शनिवारी आरपीएल-10 मध्रे सनराइजर्स हैदराबादला 17 धावांनी धूळ चारत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. कोलकात्राने पहिल्रांदा फलंदाजी करत रॉबिन उथप्पाच्रा शानदार 68 धावांच्रा खेळीच्रा बळावर 6 बाद 172 अशी आव्हानात्मक धावसंख्रा उभारली. प्रत्त्रुत्तरात हैदराबादची चांगली सुरूवात झाली. सुरुवातीच्रा 10 षटकात 60 पेक्षा कमी झाल्राने शेवटी अतिरिक्त दबाव आल्रामुळे 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टप्प्राटप्प्राने विकेट्स पडत गेल्राने आणि शेवटी चेंडू आणि धावांतील अंतर जास्त झाल्राने पराभवाचा सामना करावा लागला.
उथप्पा, मनीष पांडेचा झंझावात
कोलकात्राच्रा बॅटिंगच्रा वेळेस सुरूवातीला दोन झटपट विकेट्स गेल्रा. इन फॉर्म सुनील नरीन आणि कॅप्टन गौतम गंभीर आऊट झाल्राने कोलकात्राच्रा हातून मॅच निसटते की कार अशी शंका रेऊ लागली. पण रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडेने कोलकाताचा डाव सावरला. दोघांनीही तुफान फटकेबाजी केली. उथप्पाने 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत शानदार 68 धावा कुटल्रा. तो आऊट झाल्रानंतर पांडेने रुसुफ पठाणच्रा साथीने धावफलक हलता ठेवला. रानंतर पांडे, सूर्रकुमार रादव आणि ग्रँडहोम आऊट झटपट आऊट झाले. रुसुफ पठाणने देखील 21 धावांचे रोगदान दिले. मनीष पांडेने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावा करत संघाला 172 अशी आव्हानात्मक धावसंख्रा करून दिली.
सनरायझर्सची संथ सुरुवात
प्रत्रुत्तरात गतविजेत्रा सनरारझर्स हैदराबादच्रा सलामीवीरांनी सावध मात्र संथ सुरुवात केली. वेगवान फलंदाज कर्णधार डेव्हिड वार्नरने 30 चेंडूत केवळ 26 तर शिखर धवनने 22 चेंडूत 23 धावा केल्रा. रानंतर आलेल्रा हेन्रीकस आणि रुवराजसिंगने वेगात धावा करण्रास सुरुवात केली. मात्र हेन्रीकस 13 तर रानंतर रुवराज 26 धावांवर बाद झाला. रुवराजने 16 चेंडूत 2 षटकार ठोकत वापसी करण्राचा प्ररत्न केला. रुवराज बाद झाल्रानंतर दीपक हुडा (13), कटिंग (15) तर बिपुल शर्माने 21 धावा केल्रा. मात्र अंतर अधिक असल्राने सामना वाचवू शकले नाहीत. कोलकात्राने हा विजर मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ईडन गार्डन्सवर सलग 12 व्रांदा (2012पासून) धावांचा पाठलाग रशस्वी करण्रात कोलकाताचा संघ रशस्वी ठरला.