केजरीवाल सरकारचे सामान्यांना मोठे गिफ्ट; दोनशे युनिट पर्यंत वीजबिल माफ

0

नवी दिल्ली: दिल्ली सरकारने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोनशे युनिट वीजबिल वापरणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच 201-400 युनिट पर्यंत वीजबिल वापरणाऱ्यांना वीजबिलात ५० टक्के सूट दिली आहे.

या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.