‘केदारनाथ’ टिझर रिलीज

0

मुंबई : स्टारकीड सारा अली खान आता बॉलीवूड मध्ये आपली छाप सोडायला पूर्णपणे तयार आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतसोबत सारा बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार आहे.

सारा आणि सुशांतची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्टरी लोकांना खूप पसंत पडत आहे. केदारनाथ या चित्रपटाचे आज टिझर रिलीझ झाले आहे. या जोडीला आणि या चित्रपटाला लोक किती पसंती देतील हे पाहणे उत्सुक आहे.