केशवस्मृती प्रतिष्ठानला पुरस्कार

0

कोल्हापूर । डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री राजमकुमार बडोले यांच्या हस्ते स्विकारतांना केशवस्मृती प्रतिष्ठानचे रत्नाकर पाटील, डॉ.रवि हिरानी, डॉ.विवेक जोशी, जितेंद्र शाह, कृणाल महाजन, भानुदास येवलेकर, हेमाताई अमळकर, स्वप्नील चौधरी आदी.