मुंबई-भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात दोन संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे हिमाचल प्रदेशचे प्रभारी होते. दरम्यान त्यांच्या जागी रजनी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्यांक विभागाच्या प्रमुख पदी नदीम जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.