कॉफी टेबल बुकचे प्रकाशन!

0

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांच्या कारकीर्दीवरील ‘वंदना चव्हाण:अनरेवेलिंग ट्रू स्टेटसमनशिप’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन सोमवारी झाले.

प्रबोधन माध्यमच्या वतीने हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले आहे. समन्वयक सारिका रोजेकर यांनी या पुस्तकाच्या प्रती खा. चव्हाण यांना भेट दिल्या. वर्षभरातील कामाचा आढावा घेणारे हे कॉफी टेबल बुक खा. वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशित करण्यात येते. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे.