कॉलेजमध्येच लायसन्स

0

कल्याण : ड्रायव्हिंग लायसन्स न काढता आणि पालकांची परवानगी घेण्याचे टाळून हे युवक वाहन चालवण्याचे धाडस करतात. हे प्रकार टाळण्यासाठी कल्याण डेप्युटी आरटीओ कार्यालयाने ड्रायव्हिंग लायसन्स थेट कॉलेजमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.