कॉसमॉस बँकेला गडकरींची भेट

0

पुणेः कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी(दि.21) सदिच्छा भेट दिली. यावेळी पायाभुत सुविधांची कामे स्विकारताना कंत्राटदारांच्या मार्फत देण्यात येणारी बँक गॅरंटी ही सहकारी बँकांमार्फत देखिल देण्याची सुविधा मिळावी अशी मागणी बँकेच्या वतिने सीए मिलिंद काळे यांनी केली.

यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, बँकेचे जेष्ठ संचालक कृष्णकुमार गोयल, व्यपस्थापकीय संचालक सुहास गोखले, अध्यक्ष मिलिंद काळे,उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर उपस्थित होते.