पनवेल | ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा करत कोकणवासी चाकरमानी निघाले गावाकडे… पनवेल रेल्वे स्थानकात बुधवारी कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची पुणे-सावंतवाड़ी गाड़ीत चढण्यासाठी झुंबड उडाली होती. कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. (छायाचित्र : राजेश डांगळे)