कोनार्ड परेरांची शोकसभा

0

मुंबई । मुंबई जिल्हा फूटबॉल संघटनेचे कार्यकारिणी सदस्य कोनार्ड परेरा यांच्या निधनाबद्दल संघटनेने शोकसभेचे आयोजन केले आहे. कोनार्ड यांचा मागील बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. शोकसभा शुक्रवारी सायंकाळी कुपरेज मैदानावर होणार आहे.