हडपसर : कोपर्डीतील घटनेला 13 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले, तरी आपल्या भगिनीच्या स्मृतीदिनानिमित्त सकल मराठा समाज हडपसरच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी (दि.13) एकत्र आले, संध्याकाळी सात वाजता ससाणे चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर, ससाणे नगर येथे मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली