कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ चोपड्यात श्रद्धांजली

0

चोपडा । कोपर्डी घटनेला आज एक वर्ष पूर्ण होऊनही शासनाकडून न्याय मिळाला नाही या घटनेचा निषेधार्थ शिवाजी चौकात काळ्या फिती लावून करण्यात आला व निरपराध असहाय्य बालीका श्रद्धा हिस मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली ही वाहण्यात आली. यावेळी चोसाका माजी चेअरमन अ‍ॅड. घनःश्याम पाटील, प्रभारी चेअरमन सुरेश पाटील, राजाराम पाटील, माजी जि.प. सदस्य संभाजी पाटील, राजू बिटवा, संजीव सोनवणे, माजी नगराध्यक्षा ताराबाई पाटील, माजी सभापती भारती बोरसे, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, कृउबा संचालक धनंजय पाटील, डॉ.संदीप पाटील, चोसाका संचालक शशी देवरे, प्रकाश पाटील, शाम परदेशी, तुकाराम पाटील, प्रा. कांतीलाल पाटील, दिनेश बाविस्कर, सतीश बोरसे, भटू पाटील, प्रमोद पाटील, दिव्यांक सावंत यांच्यासह शेकडो नागरीक उपस्थित होते.