कोयना धरण परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के

0

सातारा: कोयना धरण परिसरात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के बसले. यात जीवितहानीचे वृत्त नसून, परिसरात मात्र भीतीचे वातावरण होते.

दरम्यान कोयना धारणाचा परिसर अतिसंवेदनशी असतो. त्यामुळे या ठिकाणी होणार्‍या घडामोडीकडे दिवस-रात्र लक्ष ठेवण्यात येत असते. विशेषतः या भागात भुकंपाचे होणारे धक्के कटाक्षाने नोंद केली जात असते.