वूहान: चीनमध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. संपूर्ण जगात आता याची लागण झालेली आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रत्येक राज्यात याचे रुग्ण आढळले आहे. चीनमध्ये तब्बल ६४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांची संख्या देखील वाढली आहे. १३८० जणांची आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसागणिक मृतांच्या संख्येत वाढ होतांना दिसत.