कोरोनाचा फैलाव वाढताच; महाराष्ट्राची संख्या 215

0

मुंबई: जगभरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. दररोज रुग्ण संख्येत वाढ होतच आहे. परिस्थितीत नियंत्रणात येत नसल्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्रात कोरोनाचासंख्येत कमालीची वाढ झाली आहे. आज सोमवारी ही संख्या 215 वर पोहोचली आहे. आज नव्याने 12 रुग्ण आढळले आहे.