कोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंटचे प्रतीक

0

नवी दिल्ली: देशभरात कोरोना लसीकरणाची आजपासून शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी कोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंट आणि वैज्ञानीक आविष्काराचा प्रतीक आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. कोरोना लस ही पूर्णतः सुरक्षित आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही मोदींनी केले.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही दोन लस दिली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला दोन्ही लस दिली जाणार आहे.