नवी दिल्ली- कॉंग्रेस नेते तसेच उद्योगपती नवीन जिंदाल यांना दिल्ली कोर्टाने जामीन मंजूर केले आहे. कोळसा घोटाळा तसेच मनी लॉंडरिंग प्रकरणात ते अडकले होते. आघाडी सरकारच्या काळात कोळसा घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे. त्यामुळे तत्कालीन सरकारमधील अनेक मंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले आहे.