क्रिकेटर आपले ‘लक’ सोबत ठेवतात खेळतांना

0

मुंबई। भारतीय संघ असो अजुन कोणत्याही देशाचा खेळाडू असो तो खेळतांना काही ना काही विशेष घेवून खेळायला मैदानावर येत असे.विरेंद्र सेहवाग हा खेळ्यासाठी मैदानावर येत असे तेव्हा तो खिशात लाल रूमाल ठेवायचा.मात्र कालंतराने ते विना नंबरची जर्सी घालून मैदानावर जायचा .

नंबर नसलेली जर्सी लकी ठरते असा त्याचा विश्‍वास होता. सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली ज्या सामन्यात चांगली कामगिरी केली असेल त्या सामन्यातील ग्लोव्हज खेळण्यासाठी वापरत असे. द्रविड या विश्‍वास नसायचा तरीही तो खेळायला जाण्याची तयारी करतांना उजव्या पायाचा थायपॅड बांधून तयारीला सुरूवात करायचा. तेडूलकर श्रध्दाळू होता. तो नेहमी डाव्या पायाचा बॅड बांधत असायचा .युवराज सिंग पुनरागमनानंतर युवी आपले पाय रोवत आहे. 12 नंबरची जर्सी वापरतो ती त्याची जन्म तारिख असून तो त्याच्या लकी समजतो.