क्रीडा महोत्सव 2018 चे उद्घाटन

0
भुसावळ :- जय मातृभुमी क्रिडा मंडळाच्या 26 व्या  वर्धापनदिना निमीत्त क्रीडा महोत्सव 2018 चे उदघाटन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे युवराज लोणारी,  शिक्षणसभापती बोधराज चौधरी, उद्योगपती बिपिनचंद सुराणा, वासु इंगळे, जयंती सुराणा, मनोज आगीचा, शांताराम  इंगळे, दिपक धांडे, दुर्गेश ठाकुर, वरूण इंगळे, अतुल जावळे, प्रकाश सावळे आदी उपस्थित होते.