खांडबारा येथे तहसिलदार वसावेंच्याहस्ते श्रींची आरती

0

नवापुर । खांडबारा येथील पवन पुत्र सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ शिवाजी चौक येथे नवापुरचे तहसिलदार प्रमोद वसावे सहपत्नीक गणेशाची आरती करतांना.

त्यांच्यासोबत यावेळी विसरवाडी पोलिस स्टेशनाचे सहायक पोलिस निरीक्षक धंनजय पाटील, अध्यक्ष मनोज चौधरी, योगेश चौधरी, ग्रामसेवक अशोक सुर्यवंशी, अशोक वाडीले, जगदीश चौधरी, प्रताप नाईक, रविंद्र पाटील, सुरेश चौधरी, हरीष चौधरी, सनी चौधरी, शरीफ बागवान,नरहर नाईक आदी उपस्थित होते.