खाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या ५ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकूण रुग्ण ६०० खान्देशजळगावठळक बातम्या On May 29, 2020 0 Share जळगाव : पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटे नगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तीचा समावेश आहे. हे देखील वाचा केसीईच्या शिक्षण व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे… Feb 21, 2024 रमण चौधरी यांचे निधन Jan 31, 2024 जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 600 झाली आहे. 0 Share