मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचे बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार झाले आहे. अद्याप खातेवाटप झालेले नाही मात्र मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व ४३ मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहे.
हे देखील वाचा