खान्देशातील सात अंमलदार उपनिरीक्षक

0
भुसावळ : 2003 च्या सेवाज्येष्ठतेनुसार राज्यरातील 314 अंमलदारांना तात्पुरता उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली असून त्यात खान्देशातील सात जणांचा समावेश आहे. बढती मिळालेल्यांमध्ये धुळे येथील हवालदार राजेंद्र शिवराम माळी, नंदुरबारचे अभय चिंतामण व चंद्रकांत मुरलीधर शिंदे, देविदास गोपीनाथ सोनवणे, भुसावळचे निशीकांत गोविंद जोशी, जळगावचे खेमराज वेडूसिंग परदेशी, जळगावचे तुकाराम गांधेले यांचा समावेश आहे. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक व्हटकर यांनी  आदेश काढले.