खाली ट्रक्टर-ट्रॉली आणतांना एकाचा मृत्यू

0

रावेर । खाली ट्रक्टर-ट्रॉली रावेरच्या दिशेने घेऊन येणार्‍या एका इसमाचा टायर पंचर झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. याबाबतवृत्त असे की, आहेरवाडी येथील रहिवासी असलेला सुनील पाटील उर्फे पिंट्या हा रसलपुर येथील एका व्यक्तीचे ट्रक्टर-ट्रॉलीत माल घेऊन तालुक्यातील धामोडी खाली करण्यासाठी गेला असल्याचे वृत्त आहे. परत येत असतांना शासकीय विश्राम गृहाजवळ आल्यानंतर टायर पंचर झाल्याने ट्रक्टर खाली उतरले यात चालक पिंटया यांचा जागिच मृत्यु झाल्याचे वृत्त आहे.