खासदार रक्षाताई खडसे यांना वाचनालयाचे निवेदन

0

धानोरा । एका विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांना स्वामी विवेकानंद स्वयंचलित सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्पर्धा परीक्षेचे पुस्तके मिळावीत याचा उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये माजी आमदार सुरेशदादा जैन, कैलास पाटील, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, नवजीवन केला एजन्सीचे संचालक अनिल महाजन, आदीवासी आश्रम शाळेचे चेअरमन बी.एस.महाजन, जेष्ठ पत्रकार मोतीलाल पाटील आदी उपस्थित होते.