खिर्डीत तत्पर फाउंडेशनच्यावतीने ग्रामस्थांना मास्कचे वाटप

0

खिर्डी : गावात सामाजिक कार्य करणारी व नावलौकिकप्राप्त तत्पर फाउंडेशनच्या वतीने खिर्डीसह परीसरात कोरोना व्हायरसया रोगाला आळा बसावा व या आजाराचे संक्रमण थांबण्यासाठी फाउंडेशनच्यावतीने मास्क वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
मास्क वाटप करतांना तत्पर फाउंडेशन अध्यक्ष गुणवंत पाटील ,खिर्डी मंडळ अधिकारी मीना तडवी, निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकार, तलाठी एफ.एस.खान, सरपंच किरण कोळी, ग्रामविकास अधिकारी जी.टी.सोनवणे, खिर्डी बुद्रुक पोलिस पाटील अरुण पाटील, खिर्डी खुर्द पोलीस पाटील प्रदीप पाटील, आरोग्य विभागाचे डॉ.चंदन पाटील व तत्पर फाउंडेशन उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी, सचिव प्रवीण धुंदले, सदस्य प्रदीप पंजाबी महाराज, सतीश फेगडे, सादीक पिंजारी, शेख इंद्रिसभाई, रीतेश चौधरी, संकेत पाटील, अंकित पाटील, कांतीलाल गाढे आदींसह गाव व परीसरातील गावकरी व तसेच तत्पर फाउंडेशन चे सर्वं संचालक मंडळ उपस्थित होते.