खुबचंद सागरमल विद्यालयात विज्ञान मंडळाची स्थापना

0
जळगाव– खुबचंद सागरमल विद्यालयात शुक्रवार, ३१ रोजी विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आली़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सतिष साळुंखे होत़ विज्ञात मंडळात महेंद्र बडगुजर, विशाखा बाविस्कर, केशव भालेराव, वैशाली सोनार, सिध्देश पाटील, मेघना सोनार, यामिनी शिंदे, कुणाल लोहार, पायल शिंदे, दिपाली काळे, शंतनू साळी, साहेलखान सादिक खान, यश केदार, ज्ञानेश्वर राठोड, दिव्या चौधरी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे़ यावेळी विज्ञान शिक्षक निता झोपे, सुनीता येवले, कल्पना देवरे, सुरेश आदिवाल, लक्ष्मीकांत महाजन पंकज सुर्यवंशी, प्रवीण पाटील, निकीता बोरसे, सुनीता साळुंखे उपस्थित होते़