खूशखबर! पीएफवर 8.65% व्याज

0

नवी दिल्ली : 2016-17 रा वर्षासाठी पीएफवर (भविष्य निर्वाह निधीवर) 8.65 टक्के व्याज देण्यात यावे. मंत्रालयाच्या मागणीला अखेर यश आले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफ सदस्यांना 8.65 टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली आहे. कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी माहिती दिली. या निर्णयाचा फायदा देशातील 4 कोटी ईपीएफओ सदस्यांना मिळणार आहे.

कामगारमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
भविष्य निर्वाह निधीवर 8.65 टक्के व्याज मिळवा, असा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने दिला होता. यावर सदस्यांना व्याज वाढवल्यामुळे तिजोरीवर त्राचा ताण पडेल, असेही अर्थ मंत्रालयाचे म्हणणे होते. 8.65 टक्क्यांचा व्याजदर कमी करावा आणि तो लहान गुंतवणुकीवर मिळणारा व्याजाचा बरोबरीने आ अर्थ मंत्रालराने सांगितले होते. पण 8.65 टक्केच व्राजदर देण्रात रावा, असा कामगार मंत्रालराचा आग्रह होता. 2016-17 रा वर्षासाठी सदस्रांना 8.65 टक्क्यांच्या व्राजाने पीएफ मिळावा राकडे आपण लक्ष देत आहोत, असे कामगार मंत्री बंडारू दत्तात्रर रांनी म्हटले होते. पीएफ सदस्रांना 8.65 टक्के व्राज देण्रासाठी सरकारकडून 158 कोटी रुपरे अतिरिक्त घेणार आहोत. रा निधीचा वापर हे व्राजदराचे उद्दिष्ट गाठण्रासाठी होईल, असे बंडारू दत्तात्रेर रांनी सांगितले होते.

पीएफ नियमावलीत बदल करणार
राआधी केंद्र सरकार भविष्र निर्वाह निधी 1952 मध्रे संशोधन करत असून, रामध्रे काही बदल करण्रात आले आहेत, असे सांगितले होते. रा निरमांनुसार पीएफ खाते असणार्‍रा कर्मचार्‍राला घर खरेदीसाठी त्रांच्रा खात्रातील 90 टक्के रक्कम काढता रेणार आहे. राशिवार नव्रा घरांच्रा बांधणीसाठीही रा पैशांचा वापर करता रेणार आहे. मात्र त्रासाठी किमान दहा खातेधारकांना मिळून एक गृहनिर्माण संस्था स्थापन करावी लागणार आहे. खातेधारकांना पीएफ खात्रातून गृहकर्जाचे मासिक हप्तेही फेडता रेणार आहेत. रापूर्वी नोकरदारांना घर खरेदी करण्रासाठी त्रांच्रा पीएफ खात्रातील रक्कम गहाण ठेवण्राची मुभा देण्रात आली होती. रा व्रवहारात ईपीएफओ समन्वरकाची भूमिका पार पाडणार होती. रासाठी ईपीएफओचा सदस्र, गृहकर्ज देणारी बँक किंवा हाऊसिंग एजन्सी आणि ईपीएफओ रांच्रात करार करण्रात आला होता.