मुंबई : विकी डोनर या चित्रपटुन बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री यामी गौतम, ‘खूष’ या वेडिंग मॅक्झिनच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. या कव्हरपेजवर तिचा भारतीय स्टाईलमधला लूक आहे. सध्या ति ‘उरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या मॅक्झिनच्या कव्हरपेजवर यामी अतिशय सुंदर दिसत आहे. यात तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलाय. तिचा हा ड्रेस रिम्पल आणि हरप्रीत नरूला यांनी डिझाइन केला आहे.