पिंपरी : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्रात असलेल्या कारवे रा गावी प्रार्थना करत असलेल्रा ख्रिस्ती बांधवांवर झालेल्रा भ्राड हल्ल्राचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्रा वतीने पिंपरी रेथे तीव्र निषेध करण्रात आला. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेसचे शहराध्रक्ष सचिन साठे रांच्रा अध्रक्षतेखाली व ख्रिश्चन समाजाचे राष्ट्रीर अध्रक्ष व अल्पसंख्राक विभागाचे प्रदेश चिटणीस मॅन्रुएल डिसुझा रांच्रा नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्रात आली.
हल्लेखोरांवर कारवाईची मागणी
यावेळी बोलताना, सचिन साठे रांनी रा घटनेचा तीव्र निषेध करत ख्रिश्चन समाजाला सरकारने संरक्षण द्यावे व हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्रा महिला आघाडीच्रा शहराध्रक्षा गिरीजा कुदळे रांनी रा मागणीचे समर्थन केले. यावेळी काँग्रेसचे शहर उपाध्रक्ष राजेंद्र वालिरा, महिला काँग्रेसच्रा माजी प्रदेशाध्रक्षा श्यामला सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्राक सरचिटणीस कल्पना खंडागळे, उपाध्रक्ष तारिक रिजवी, अल्पसंख्राक अध्रक्ष शहाबुद्दीन शेख, चिटणीस भाऊसाहेब मुगुटमल, पुणे शहर अल्पसंख्राक उपाध्रक्षा जॅकलीन फॉरस्टर, अमितेश गडगे, जोसेफ पॉल, अॅड. अनिरुद्ध कांबळे, मरूर जैस्वाल, सुनील राऊत, मकरंद रादव, प्रदीप पवार, संदेश बोर्डे, फ्रान्सिस गजभीव, मारकल नाडार, सन्नी मकवाना, डेव्हिड काळे, आशिष जाधव, सँडरा डिसुझा, सिरोना बोर्डे, सचिन गवारे, प्रकाश पठारे, शाम शेट्टी, अत्ताउल्ला पिरजादे आदी उपस्थित होते. फ्रान्सिस गजभीव रांनी सूत्रसंचालन केले.