रोहा – रोहा तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने रोहयाचे नुतन गटविकास अधिकारी प्रदिप पवार यांची कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष तु.ग.खांडेकर, गजानन गुरव, न.ल.मोरे, सुरेश मोरे, ज.आ.मोरे, मु.रा.ठमके, येलकर, प्रकाश जांभेकर, कमलाकर शिंगाडे उपस्थित होते.