जामनेर:तालुक्यातील गारखेडा येथे केळीचा ट्रक रस्त्यावर पलटी होऊन ट्रक चालकासह, मजूर जखमी झाले आहे.
ट्रकनंबर एमएच १९ बीएम ५०५१ हा ट्रक पलटी झाला आहे.जखमी मध्ये बापू चव्हाण, एकनाथ चव्हाण, माणिक शेघर, परमेश्वर शिंदे, रमेश चव्हाण, साजन चव्हाण, आकाश शेघर, सर्व रा. ओझर , चालक हरीश फेगड़े , प्रदीप सोनवणे रा. फैजपुर, मुकेश गावंडे रा. इच्छापुर मध्यप्रदेश हे जखमी झाले आहे.