गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

0

भुसावळच्या प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम

भुसावळ– प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. प्रसंगी हळदी कुंकूचा कार्यक्रम घेन्यात आला. संगीता बियाणी, मीना लोणारी, मंगला आवटे,भारती भोळे, सोनल महाजन, हेमलता इंगळे , लक्ष्मी माकासरें , सविता मकासरे, प्रीती कोलते, पूजा बत्रा, शैलजा पाटील, मेधा वाणी, कविता कोठारी उपस्थित होत्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेकरीता मंडळाच्या अध्यक्ष रजनी संजय सावकारे यांना लता सोनवणे, मनीषा काकडे , सरला सावकारे, अनिता आंबेकर, सुनंदा भारुळे, अलका भटकर, सारिका यादव, अर्चना सोनवणे यांचे सहकार्य लाभले.