मुंबई :बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गली बॉय’ चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटातील कलाकारांचे खास लूक प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. अशात आता रणवीर आणि आलियाचा आणखी एक खास लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
#GullyBoyTrailer out in 2 days… Stars Ranveer Singh and Alia Bhatt… Directed by Zoya Akhtar… #GullyBoy new poster: pic.twitter.com/fksQa4228V
— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2019
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझरदेखील प्रदर्शित करण्यात आला. इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही रणवीर नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे या टीझरवरुन आणि यातील रणवीरच्या खास लूकवरुन समजत आहे.