‘गल्ली बॉय’चा पहिले पोस्टर रिलीज

0

मुंबई : बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलीया भट यांचा आगामी ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीझ झाले आहे. झोया अख्तर या चित्रपटाची दिग्दर्शन करीत आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी गल्ली बॉयचे पोस्टर ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०१८ ला रिलीझ होणार आहे.