गायक नितीन बाली अपघातात ठार

0

मुंबई-रीमिक्स गायक म्हणून ओळखले जाणारे नितीन बाली यांचे अपघातात निधन झाले आहे. बोरीवलीहून मालाडकडे जात असतांना हा अपघात झाला. त्यांची कार दुभाजकावर आदल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झळ. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितिन बळी यांचे ९०च्या दशकात गाण्यांचे रीमिक्स आवृत्ती, ब्लू ब्लू एम्बरवर गाणे हित होते.