गायीवर अत्याचार

0

कोपरगाव । धामोरी येथील तरुणाने चक्क गायीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उजेडात आली. श्रावण मोरे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.