गीता, तलवार आणि घोंगडी देऊन मोदींचे स्वागत !

0

सोलापूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे. ते सोलापुरात दाखल झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे पारंपारिक पगडी, २०० वर्ष जुनी हाताने लिहिलेली भगवत् गीता, तलवार आणि घोंगडी देऊन स्वागत केले.