भुसावळ । आपले परिवार सार्वजनिक वाचनालयातर्फे भुसावळ शहर व तालुक्यातील 10, 12 वी परीक्षेतील प्रथम, द्वितीय विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी विविध समिती स्थापना करण्यात आली. समितीत सुनिल भिरूड, सुधीर पाटील, संजय भारंबे, शैलेंद्र महाजन, अमित चौधरी, डॉ. जगदीश पाटील, उल्हास राणे, अजय वाघोदे, दिनेश नेमाडे, उषा रडे, डॉ. निर्मला नेहेते, प्रविण राणे. भालचंद्र इंगळे, प्रमोद नेमाडे, कमलाकर महाजन, शैलेश बर्हाटे, सुधाकर पाटील, अॅड. पी.ई. नेमाडे, ललीत फिरके, युवराज झोपे, डिगंबर महाजन, सुनिल जावळे, भालचंद्र पाटील, प्रमोद सरोदे, प्रकाश चौधरी, पिंटु ठाकूर, सुभाष इंगळे, श्रीकांत पाटील, अनिकेत पाटील, भानुदास कोलते, महेश चौधरी, राजेंद्र फेगडे, अॅड. प्रकाश फेगडे, शशिकांत चोपडे, नंदु धांडे, दिपक पाटील, प्रसन्न पाटील, केवल महाजन, दिलीप भारंबे, प्रा. मनोज महाजन, यशवंत पाटील, सतिष ढाके आदी सदस्यांचा समावेश आहे. प्रमोद सरोदे, भालचंद्र इंगळे, समन्वयक, शांताराम पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.