गुन्हा दाखल करा

0

नागपूर । महापालिकेने 2012-13 मध्ये केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. त्यात गैरव्यवहार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, पोलिसात एफआयआर दाखल करण्याचे आयुक्तांना आदेश दिले.