गुरूपौर्णिमेनिमित्त अभिवादन

0

नंदुरबार । येथील माळीवाड्यात गुरूपौर्णिमेनिमित्त म.फुले फाऊंडेशन व माळी समाजातर्फे सावित्रीबाई फुले व म.फुले यांना गुरूवंदन करून अभिवादन करतांना अध्यक्ष आनंद माळी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, रा.वा.माळी, मिठाराम माळी, सुरेश माळी, मधुकर साळी, माणिक साळी, राकेश खलाणे, मनोज गायकवाड, वासुदेव माळी, नरेंद्र जाधव, विजय माळी, संभाजी माळी, मधुकर माळी आदी.