Thieves stole a bull worth ten thousand from Garkheda village रावेर : तालुक्यातील गारखेडा गावातील गृहसेवा आश्रमातून चोरट्यांनी दहा हजार रुपये किंमतीचा बैल लांबवला. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
गृहसेवा आश्रमाचे साधू कपिलदास सेवादास उदासीन (62, गारखेडा) यांच्या फिर्यादीनुसार, 28 ते 29 दरम्यान चोरट्यांनी आश्रमातून 10 हजार रुपये किंमतीचा बैल लांबवला. तपास नाईक किशोर सपकाळे करीत आहेत.