गॅस गळतीमुळे घराला आग; ३ मुलांसह ५ जण जखमी

0

पुणे : घरगुती गॅसच्या गळतीमुळे एका घराला भीषण आग लग्नायची घटना पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत येथे घडली आहे. या आगीत ५ जण जखमी झाले आहेत. यामध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे.

३ लहान मुलांसह अन्य २ जण जखमी झाले आहेत. शोभा बिरादार (30), विजय जाधव (२२), देवांश बिरादार (३), गणेश बिरादार (८), शुभम बिरादार (५) अशी जखमींची नावे आहेत. कासारवाडीतील केशवनगर येथील गुरुनाथ कॉलनीत ही दुर्घटना घडली आहे.