गॅस संचाचे वितरण

0

भुसावळ । प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत तालुक्यातील साकरी येथील लाभार्थी पुष्पा मोरे व उषा मोरे यांना मोफत गॅस संचाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती सुनील महाजन, कॉटन सेल सदस्य प्रमोद सावकारे, तालुका सरचिटणीस नारायण कोळी उपस्थित होते. यावेळी सभापतींनी योजनेची माहिती दिली.