‘गेम ऑफ थ्रोन्स’ ८चा टीझर रिलीज !

0

मुंबई : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेच्या प्रत्येक नव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंत या मालिकेचे सात सिझन प्रदर्शित झाले असून आठवा सिझन प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आठवा सिझनचा ९० सेकंदांचा टीझर रिलीझ झाला आहे. या टीझरमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे फायनल सिझनचा शेवट कसा असेल, याचा अंदाज लावता येत आहे.