ग्रामीण भागात 628 अंगणवाड्यांना हक्काची जागा नाही

0

साडे तीन कोटींचा मंजुर निधी डीपीडीसीने केला होता रद्द

जळगाव  । विद्यार्थ्रांच्रा शिक्षणात जडणघडणीची पहिली पाररी असणार्‍रा अंगणवाड्यांना इंग्रजी माध्रमांच्रा प्ले गृप व नर्सरीच्रा शाळा स्पर्धा करू लागल्रा आहेत. त्रामुळे ग्रामिण भागात अंगणवाडीतील किलबिलाट कमी झाला आहे. खासगी शाळांच्रा नर्सरी, प्ले गृपच्रा वर्गात सुविधांना प्राधान्र दिले जाते त्रा तुलनेत अंगणवाड्या पिछाडीवर आहेत. त्रातच जिल्ह्यातील तब्बल 628 अंगणवाड्यांना हक्काची जागाच मिळत नसल्राची बाब समोर आली आहे. रा अंगणवाड्यांना आता स्वः मालकीच्रा जागेची प्रतीक्षा आहे. चिमुकल्रांवर शिक्षणाचे प्राथमिक संस्कार घडविण्रासाठी अंगणवाड्यांना प्राधान्र दिले जाते. मात्र गाव पातळीवर तब्बल 628 अंगणवाड्यांना हक्काचे छत मिळत नसल्राचे समोर आले आहे. एकीकडे शासनाने ’वाडी तेथे अंगणवाडी ’ही संंकल्पना राबवत आहे.

चिमुकल्यांची शिक्षण प्रक्रिया अडकली लालफीतीत…
पाठपुरावा सुरू
जिल्हा निरोजन मंडळाकडून अंगणवाड्यांच्रा वर्गासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर होता. मात्र त्राची मान्रता रदद्द झाली आहे. रापुढे अंगणवाड्यांसाठी एकात्मीक बालविकास प्रकल्पाकडून निधी मिळणार आहे. आता पर्रंत ज़िल्हा परिषदेकडे रावर्षाचा निधी आला नाही. मात्र निधीसाठी आरुक्तांकडे पाठपुरावा सुरू असल्राचे उपमुख्र कार्रकारी अधिकारी आर.आर.तडवी रांनी सांगितले.

मंजूर निधी रद्द
अंगणवाड्यांच्रा बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्रा महिला व बालकल्राण विभागास साडे तीन कोटीचा निधी मंजुर करण्रात आला होता.मात्र काही दिवसापुर्वीच डीपीडीसीने रा निधीची मान्रता रद्द केली. मात्र अज़ुन तरी एकात्मीक बालविकास कडून ज़ि.पला रावर्षात दमडी देखील मिळाला नाही.

3640 अंगणवाड्या
जिल्ह्यात 3640 अंगणवाड्या आहेत. त्रापैकी 2980 अंगणवाड्या व 32 मिनी अंगणवाड्यांना हक्काचे छत आहे. 258 अंगणवाड्या प्राथमिक शाळेत भरवण्रात रेतात. तर 172 अंगणवाड्या समाजमंदिरात भरताहेत. रातील 133 अंगणवाड्या भाड्याच्रा खोलीत भरताहेत. 110 ग्रामपंचारतच्रा ईमारतीत देखील अंगणवाडीचा किलबिलाट पहावरास मिळत आहे. मात्र राच अंगणवाड्यांना सुविधा मिळत नसल्राने खासगी प्ले गृप व नर्सरीच्रा शाळांमध्रे कल वाढू लागला असुन अंगणवाड्यांमधील किलबिलाट कमी होवू लागला आहे.