ग्राहक पंचायतीच्या एरंडोल तालुका सदस्यपदी नुरोद्दिन मुल्लाजी

0

कासोदा : येथील मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हासंघटक तथा पत्रकार नुरोद्दिन मुल्लाज यांची अखिल भारतीय भारतीय ग्राहकपंचायतीच्या एंरडोल तालुका सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एरंडोल तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी नियुक्ती केली. त्यांची निवड झाल्यानंतर जि.प.अध्यक्षा उज्वलाताई पटील, माजी जि.प.उपाध्यक्ष माश्‍चिंद्र पाटील, पारोळा नगराध्यक्षा करण पवार, तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख सुनिल पाटील, शहराध्यक्ष संजय चौधरी, पत्रकार नरेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले आहे.