चाळीसगाव । नॅशनालिस्ट कंज्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या वतीने शहरात महावितरण ग्राहक मेळाव्या घेण्याचे निवेदन देतांना ंस्थेचे तालुकाध्यक्ष सुकदेव पाटील, तालुका सचिव विकास बागड, संघटक डॉ.अजय पाटील, उपाध्यक्ष कमलेश येवले, उपाध्यक्ष (ग्रामीण) दिलीप वाकलकर, सहसंघटक दगडू ढगे, जिल्हाउपाध्यक्ष शामकांत शिरूडे आदी उपस्थित होते.