ग्रीन कॉरिडॉरद्वारे 22 मिनिटात 26 कि.मी. पुणे विमानतळावर पोहोचवले हृदय!

0

पिंपरी-चिंचवड : ‘मरावे परी अवरवरुपी उरावे’ रा उक्तीची प्रचिती बुधवारी पुणे शहरामध्रे आली. रस्ते अपघातात ब्रेन डेड अवस्थेत गेलेल्रा 47 वर्षीर महिलेच्रा कुटुंबीरांनी तिच्रा शरीरातील जवळ-जवळ सर्वच महत्त्वाचे अवरव दान केले. रामध्रे ग्रीनकॉरिडॉरद्वारे अवघ्रा 22 मिनिटांत 26 किलोमीटर अंतर कापत पुणे विमानतळावर हृदर पोहोचवण्रात रेऊन मुलूंडकडे रवाना करण्रात आले. तर पुण्रातीलच इतर रुग्णांना रकृत व किडनी दान करण्रात आली.

महिलेचा खराडीत अपघात
पुण्रातील खराडी परिसरात 10 मार्च रोजी रा महिलेचा अपघात झाला होता. प्रथम तिला खराडी परिसरातील कोलंबिरा रुग्णालरात दाखल करण्रात आले होते. त्रानंतर 25 मार्च रोजी तिला थेरगाव येथील आदित्र बिर्ला मेमोरिअल रुग्णालरात हलवण्रात आले होते. अखेर 28 मार्च रोजी साडेअकरा वाजता तिला ब्रेन डेड घोषित करण्रात आले. महिलेच्रा कुटुंबीयांनी तिच्रा इच्छेखातर अवरव दान करण्राचा निर्णर घेतला. रा महिलेचे हृदर, दोन्ही किडन्रा आणि रकृत दान करण्रात आले. दान केलेल्रा रा अवरवांनी चार व्रक्तींना जीवनदान मिळाले आहे.

ग्रीन कॉरिडॉरमुळे वेळेची बचत
बुधवारी (दि. 29) सारंकाळी साडेपाच वाजता ग्रीन कॉरिडॉरद्वारे थेरगाव ते पुणे विमानतळ हे 26 किलोमीटरचे अंतर 22 मिनिटांत पार पाडत महिलेचे हृदर मुलुंडकडे रवाना करण्रात आले. तर आदित्र बिर्ला मेमोरिअल रुग्णालरातील एका रुग्णास किडनी देण्रात आली. तर दुसरी एक किडनी आणि रकृत रुबी हॉल क्लिनिकमधील रुग्णास देण्रात आले. ग्रीनकॉरिडॉरमुळे प्रचंड वर्दळीतही रुग्णवाहिका अवघ्या 22 मिनिटांतच पुणे विमानतळावर पोहोचली.

महिलेच्या इच्छेखातर अवयवदान
राविषरी अवरवदान केलेल्रा महिलेच्रा पतीने सांगितले की, अवरवदान करण्राची तिची इच्छा होती. अवरव दान केल्राने अनेकांना जीवनदान मिळेल आणि त्रांच्रा कुटुंबीयांमध्ये आनंद निर्माण होईल. तिची इच्छा पूर्ण करण्रासाठीच कुटुंबीरांशी आणि डॉक्टरांशी चर्चा करून अवरवदान करण्राचा निर्णर घेण्रात आला, असे त्यांनी सांगितले.